Bodalkassa Lake

India / Maharashtra / Tirira /
 Upload a photo

अभयारण्यातील सर्कल रोडजवळील सांयकाळच्या फेरीमध्ये पाणवठ्यावरील वाघांच्या बछड्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांनी वाहनाचा दरवाजा उघडला आणि टपावर चढले होते. दरम्यान, वाघांच्या बछड्यांनी आक्रमक पवित्रा घेत डरकाळी फोडल्याने पर्यटकांनी पळ काढला. असे प्रकार या अभयारण्यात नियमितपणे होत असल्याबद्दल, वन्यप्रेमीनी नाराजी व्यक्त केली आहे. नियमानुसार पाणवठ्यापासून 50 फूट अंतरावर गाड्या उभे करणे बंधनकारक असताना, नियमांचे उल्लंघन करुन पाणवठ्याच्या शेजारी वाहने उभे करण्याचे प्रकार वाढले आहे. यामुळे वन्यप्राणी पाणवठ्यावर येणे टाळू लागले आहेत. परिणामी त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहेवाघांचे दर्शन घेतांना दोन वाहनामध्ये नियमानुसार अंतर ठेवणे बंधनकारक आहे. त्याचेही सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. या संदर्भात क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी म्हणाले, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येत आहे. तरीही काही पर्यटक आणि गाईड नियम तोडत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.


Information about Bodalkasa Irrigation Project.
Bodalkasa Dam is constructed as part of irrigation projects in 1917 Maharashtra Government ,Unfortunately date of completion is not available. It is built on Bhagdeogoti Rivera Local Nallah near Tiroda in Gondia District of Maharashtra . The dam is an Earth fill and Gravity dam .The length of dam is 510 m ( 1673 ft ) , while the height of the dam above lowest foundation is 19.2 m ( 63 feet ) . Project has a Spillway of other type.Length of the spillway is Not known, spillway is un-gates.It has catchment area of 6.01 thousand hectors. Maximum / Gross storage capacity is 17.392 MCM. Live storage capacity is 16.454 MCM. Now a days almost all the water bodies make for good picnic spots.Being in Nagzira Wild Life Sanctuary is touist spot and place of wild life safaries.
Nearby cities:
Coordinates:   21°21'10"N   80°1'45"E

Comments

  • is there any rest house and how to book ? pl. contact no. 9423106847
This article was last modified 12 years ago