आनंदवली गणेशमंदिर (नाशिक)

India / Maharashtra / Nashik / नाशिक
 मंदीर, गणेश / गणपती मंदिर
 Upload a photo

पेशव्यांच्या काळात नाशिकमध्ये गणेशमंदिरांची स्थापना होऊन उत्सव होत असे. राघोबादादा आणि आनंदीबाई पेशव्यांचा मुलगा विनायक याच्या जन्माच्या आनंदाप्रित्यर्थ १७७४ मध्ये आनंदवलीत त्यांनी गणेशमंदिर उभारले.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°0'59"N   73°44'37"E
  •  6.9 किमी.
  •  123 किमी.
  •  158 किमी.
  •  175 किमी.
  •  476 किमी.
  •  544 किमी.
  •  850 किमी.
  •  901 किमी.
  •  985 किमी.
  •  1029 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी