टोक्यो | शहर, देशाची राजधानी शहर

Japan / Tokio / Tokyo /
 शहर, invisible (en), देशाची राजधानी शहर

टोक्यो (जपानी भाषेत तोऽक्योऽ) जपानची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. या शहराचे नाव मराठी भाषेत टोकियो व टोकीयो असेही लिहिले जाते. टोक्योचे शासकीय नाव आहे - टोक्यो महानगर (東京都 - तोऽक्योऽ तो). जपानमधील ४७ प्रभागातील टोक्यो हा एक प्रभाग आहे.

Google panorama: goo.gl/maps/4UwM5QEtp1apRHsP9
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   35°40'3"N   139°44'29"E
  •  26 किमी.
Array