भास्करगड

India / Maharashtra / Trimbak /
 तटबंदी  गट निवडा

ब्रह्मगिरीच्या पाठीमागील पर्वत रांगेत असलेल्या भास्करगड,अत्यंत अवघड वाटेच्या या किल्ल्याच्या चहुबाजूला भुयारी मार्ग आहेत. परंतु ते बुजले असल्याने दृष्टीपथास पडले नाहीत. भास्करगडाच्या उत्तरेकडे अत्यंत रेखीव पायऱ्या आहेत. या कोरीव पायऱ्यांवर निम्म्या भागात दोन्ही बाजूनी दगडांचा खच पडल्याने त्या चढणे अवघड झाले आहे. कोरीव प्रवेशद्वारही निम्म्याहून अधिक बुजले आहे. गडाच्या माथ्यावर बुजलेली अनेक तळी आहेत. किल्ल्यावरील काही तळ्यांची खोदाई शिवकार्यच्या कार्यकर्त्यांनी केली. तळ्यांमधील अवजड वजनाचे दगड हटवले; जेणेकरून इथे पाणी साचेल. मात्र भास्करगडावर काम करण्यास खुप वाव आहे
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°54'16"N   73°25'52"E
  •  33 किमी.
  •  93 किमी.
  •  149 किमी.
  •  169 किमी.
  •  451 किमी.
  •  567 किमी.
  •  855 किमी.
  •  902 किमी.
  •  981 किमी.
  •  1033 किमी.
This article was last modified 8 वर्षांपूर्वी