कोलकाता

India / Bangla / Calcutta /
 शहर, capital city of state/province/region (en), former national capital (en), mandal headquarter (en), district headquarter (en)

कोलकाता (२००१ पर्यंतचे नाव कलकत्ता) भारतातील पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आहे. हूगळी नदीच्या (गंगेची एक उपनदी) किनार्‍यावरील हे शहर १७७२ पासून १९१२ पर्यंत ब्रिटिश भारताचीही राजधानी होती.
शहराची लोकसंख्या ४५,००,००० असून उपनगरांसह हा आकडा १,४०,००,००० आहे. यानुसार कोलकाता भारतातील तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   22°32'29"N   88°21'2"E
  •  8.3 किमी.
  •  11 किमी.
  •  13 किमी.
  •  14 किमी.
  •  14 किमी.
  •  29 किमी.
  •  166 किमी.
  •  335 किमी.
  •  456 किमी.
  •  507 किमी.
Array