काबुल
Afghanistan /
Kabul /
World
/ Afghanistan
/ Kabul
/ Kabul
, 2 कि.मी. मध्यापासून (كابل)
जग / अफगाणिस्तान /
शहर, capital city of state/province/region (en), देशाची राजधानी शहर
काबुल (पर्शियन: کابل) अफगाणिस्तानची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
हिंदुकुश पर्वतरांगेत काबुल नदीच्या काठी वसलेले हे शहर १,८०० मीटर (५,९०० फूट) उंचीवर आहे. येथील लोकसंख्या अंदाजे २५ लाख आहे.
काबुल अफगाणिस्तानच्या गझनी, कंदहार, हेरात आणि मझार-ए-शरीफ शहरांशी महामार्गांनी जोडलेले आहे. याशिवाय येथून पूर्वेस पाकिस्तान व उत्तरेस ताजिकिस्तानकडे जाणारे महामार्ग आहेत.

Wikipedia-लेख: http://mr.wikipedia.org/wiki/काबुल
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 34°31'6"N 69°11'17"E
- मीरान शाह 182 किमी.
- सराय नौरंग 235 किमी.
- वाना 245 किमी.
- मरदान 256 किमी.
- लक्की मरवत 261 किमी.
- अटक 296 किमी.
- मियाँवाली 301 किमी.
- चकवाल 377 किमी.
- शाहपूर 388 किमी.
- सरगोधा 416 किमी.
Array