कराची (Гадап)

Pakistan / Sind / Karachi / Гадап
 capital city of state/province/region (en), second-level administrative division (en), former national capital (en)

कराची पाकिस्तानमधील प्रमुख बंदर आहे. हे शहर पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानली जाते. १९७१ च्या युद्धात दोन पाकिस्तानी डिस्ट्रॉयर्स बुडवून व एक पाणबूडी बुडवून भारतीय नौदलाने कराची बंदरात पाकिस्तानला नामोहरम केले. आय एन एस रजपूत या नौकेने हा पराक्रम गाजवला होता.
अक्षांश-रेखांश :   25°11'1"N   67°6'16"E
Array