जयपूर

India / Rajasthan / Jaipur /
 शहर, capital city of state/province/region (en), mandal headquarter (en), district headquarter (en)

जयपूर हे राजस्थानची राजधानी आहे. जयपूरला 'गुलाबी शहर' म्हणुनही ओळखले जाते. जयपूर पूर्वीच्या संस्थानाचेही राजधानीचे ठिकाण होते. या शहराची स्थापना इ.स. १७२८ मध्ये दुसऱ्या महाराजा जयसिंह यांनी केली. जयपूर शहर येथील महाल आणि जुन्या घरांसाठी वापरलेल्या गुलाबी दगडांसाठी प्रसिद्ध आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   26°53'2"N   75°47'13"E
  •  182 किमी.
  •  239 किमी.
  •  245 किमी.
  •  279 किमी.
  •  313 किमी.
  •  327 किमी.
  •  421 किमी.
  •  433 किमी.
  •  448 किमी.
  •  568 किमी.