प्रादेशिक सुदूर संवेदन केंद्र (रिमोट सेन्सिंग) (नागपूर)

India / Maharashtra / Nagpur / नागपूर
 कार्यालय  गट निवडा
 Upload a photo

देशात विकेंद्रीकरणासाठी लागणारी भौगोलिक माहिती रिमोट सेन्सिंगच्या आधारे गोळा करणे व ती राज्य सरकार तसेच केंद्र सरकारला पुरविणे. सरकारतर्फे या माहितीच्या आधारावर देश, राज्य, जिल्हा स्तरावरील विकास आराखडे तयार केले जातात. कृषिविषयक लागणारी मृदेची आणि पिकांची माहिती उपग्रहाद्वारे गोळा करणे. या आधारावर राज्य तसेच केंद्र स्तरावर नियोजन केले जाते. समुद्रातील बदलांचा उपग्रहाच्या साहाय्याने अभ्यास करणे. ही माहिती हवामान विभाग तसेच संबंधित राज्यांना पुरविणे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°7'18"N   79°3'9"E
This article was last modified 11 वर्षांपूर्वी