CGO Complex (नागपूर)
India /
Maharashtra /
Nagpur /
नागपूर
World
/ India
/ Maharashtra
/ Nagpur
जग / भारत / महाराष्ट्र / नागपूर
कार्यालयाची इमारत
गट निवडा
सी जी ओ कॉंप्लेक्स आणि पासपोर्ट ऑफीस
१० मे पासून पासपोर्टचे काम टीसीएसकडे!
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे जारी करण्यात येणारया पासपोर्ट विभागाच्या कामांचे देखील आता खाजगीकरण केले जाणार आहे. याअंतर्गत नागपूरच्या विभागीय कार्यालयातील पासपोर्ट प्रक्रियेचे काम आता टाटा कन्सलटन्सी सव्र्हिसेस (टीसीएस) कडे सोपविण्यात आले आहे. नागपूरच्या विभागीय पासपोर्ट कार्यालयाला देखील या आशयाचे निर्देश आले आहेत. येत्या १० मे रोजी पासपोर्ट अर्जांचे सादरीकरण टीसीएसकडे करावे लागणार आहे. या नव्या सेवेचा शुभारंभ त्याच दिवशी होणार आहे. विदेशात प्रवास करू यासंदर्भातील अधिकृत घोषणा टीसीएसचे पासपोर्ट प्रक्रिया कार्यालय मानकापूर येथील बिल्कीस पॅलेस या इमारतीत राहणार आहे. विद्यमान व्यवस्थेत पासपोर्टसाठी प्रत्येकाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो व त्यानंतर हा फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिन्ट काढून तो सीजीओ कॉम्प्लेक्स सेमिनरी हिल्स येथील विभागीय पासपोर्ट कार्यालयात आवश्यक कागदपत्रे व शुल्काच्या रकमेसह सादर करावा लागतो. नव्या व्यवस्थेत हे काम (सबमिशन) टाटा कन्सलटन्सी सव्र्हिसेसकडे देण्यात आले आहे. उर्वरित संपूर्ण प्रक्रिया मात्र पासपोर्ट कार्यालयाकडेच कायम राहणार आहे. येत्या १० मे रोजी नव्या
व्यवस्थेचा औपचारिक शुभारंभ होणार आहे. आधुनिक जीवनशैली व शिक्षणाच्या संधी विदेशापर्यंत विस्तारित झाल्यामुळे विदेशवारी
करणारयांचे प्रमाण वाढत आहे. त्या तुलनेत पासपोर्ट विभागातील कर्मचारयांची संख्या व संसाधने तोकडी पडत आहे. यासोबत ट्रॅव्हल एजंट व दलालांचे वाढते प्रमाण व यातून सुरू असलेला चिरीमिरीचा प्रकार वाढला असल्याने कदाचित हा निर्णय झाला असावा अशी चर्चा आहे. पण पासपोर्ट विभागाचे काम खाजगी कंपनीकडे सोपविण्याचा प्रकार हा सुरक्षेसाठी घातक ठरू शकतो ही बाब देखील यात विचार करण्यासारखी आहे.

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 21°9'53"N 79°3'8"E
- महावितरण कंपनीचे कार्यालय 2 किमी.
- एयर इंडिया 2.9 किमी.
- राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण संस्थे 3.5 किमी.
- टिळक पत्रकार भवन 4 किमी.
- राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान (नीरी), 4.6 किमी.
- प्रादेशिक सुदूर संवेदन केंद्र (रिमोट सेन्सिंग) 4.7 किमी.
- राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान (नीरी) 5.1 किमी.
- सेमिनरी टेकडी आणी वनबाला मार्ग 1.1 किमी.
- महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ 1.1 किमी.
- इंडो-इस्राइल प्रकल्पाअंतर्गत संत्रा प्रकल्पाची मुहूर्तमेढ 1.6 किमी.
- Vijay V. Warghade 1.9 किमी.
- रविनगरचौक 2 किमी.