चंद्रपूर | शहर, mandal headquarter (en), district headquarter (en)

India / Maharashtra / Chandrapur /
 शहर, mandal headquarter (en), district headquarter (en)

ताल्युकातील चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर​, महाराष्ट्र​

चंद्रपूर हे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात शंकराचे (अंकलेश्वर) व महाकालीची प्राचीन मंदीरे आहेत. चंद्रपूर पट्टा खनिजसंपत्तीत समृद्ध आहे. इ.स.२०११च्या जनगणनेनुसार चंद्रपूरची लोकसंख्या ३,७३,००० इतकी आहे. या गावापासुन जवळच सुमारे ५ कि.मी. अंतरावर दुर्गापूर येथे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°57'51"N   79°18'5"E
  •  128 किमी.
  •  149 किमी.
  •  163 किमी.
  •  278 किमी.
  •  293 किमी.
  •  406 किमी.
  •  413 किमी.
  •  675 किमी.
  •  679 किमी.
  •  753 किमी.