एयर इंडिया (नागपूर)

India / Maharashtra / Nagpur / नागपूर / Civil Lines
 कार्यालय  गट निवडा
 Upload a photo

अविनाश डोंगरे म्हणाले की, वास्तूशास्त्राचा अभ्यासक्रम करताना गुरुजींनी कधी कुणाला काम मागायला जायचे नाही, काम मिळालेले सोडायचे नाही व ते प्रामाणिकपणे करण्याचा सल्ला दिला होता. तो पाळला असून नागपूरच्या सिव्हील लाईन्स येथील एयर इंडियासह इतर वास्तूचे काम करण्याची संधी मिळाली.
या कामांनी मला वेगळी ओळख निर्माण करून दिली असून या सत्काराला मी कधीही विसरणार नाही. सत्कारात मिळालेली १ लाख रुपयांच्या राशीमध्येआणखी १ लाखांची भर घालून २ लाख रुपये अपंग महिला बालविकास संस्थेला बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते देऊन त्यांनी कार्यक्रमात समाजाला एक नवीन आदर्श घालून दिला. दत्ता मेघे, अजय संचेती यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°8'51"N   79°4'27"E
  •  19 किमी.
  •  126 किमी.
  •  257 किमी.
  •  261 किमी.
  •  293 किमी.
  •  375 किमी.
  •  526 किमी.
  •  546 किमी.
  •  699 किमी.
  •  887 किमी.
This article was last modified 8 वर्षांपूर्वी