इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली) | international airport (en)

India / Delhi / Dilli Cantonment / दिल्ली
 international airport (en)  गट निवडा

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: DEL, आप्रविको: VIDP) हा भारत देशाच्या दिल्ली भागातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ दिल्लीच्या पालम ह्या भागात नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या १५ किमी नैऋत्येस स्थित आहे. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांचे नाव दिला गेलेला हा भारतामधील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   28°33'16"N   77°5'46"E
  •  14 किमी.
  •  24 किमी.
  •  30 किमी.
  •  31 किमी.
  •  44 किमी.
  •  72 किमी.
  •  80 किमी.
  •  108 किमी.
  •  122 किमी.
  •  164 किमी.