छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ

India / Maharashtra / Sasti /
 international airport (en)  गट निवडा

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी सहार विमानतळ म्हणून ओळखला जात असे. सुमारे १००० एकर परिसरात विस्तारलेला हा विमानतळ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई शहरातील सांताक्रुझ उपनगरात स्थित हा विमानतळ भारतातील तसेच दक्षिण एशियातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे. यामुळे यास भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार म्हटले जाते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°5'27"N   72°51'46"E

प्रतिक्रिया

  •  16 किमी.
  •  107 किमी.
  •  139 किमी.
  •  243 किमी.
  •  452 किमी.
  •  591 किमी.
  •  812 किमी.
  •  845 किमी.
  •  913 किमी.
  •  988 किमी.