पानीपत

India / Haryana / Panipat /
 शहर, mandal headquarter (en)

ताल्युकातील पानीपत, जिल्हा पानीपत​​​, हरयाणा

पानिपत भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे. हे शहर पानिपत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. दिल्लीपासून ९० कि.मी. वर असून राष्ट्रिय महामार्ग १ वर आहे. हे शहर भारतीय इतिहासाच्या दृष्टिने महत्वपुर्ण आहे. या शहरात तीन युद्धे लढली गेली ज्यामुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण लागले.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   29°24'13"N   76°56'13"E
  •  59 किमी.
  •  66 किमी.
  •  75 किमी.
  •  82 किमी.
  •  97 किमी.
  •  97 किमी.
  •  175 किमी.
  •  195 किमी.
  •  216 किमी.
  •  256 किमी.
Array