मिहान
India /
Maharashtra /
Nagpur /
World
/ India
/ Maharashtra
/ Nagpur
जग / भारत / महाराष्ट्र / नागपूर
औद्योगिक, special economic zone (SEZ) (en)
www.madcindia.org/images/masterplan.jpg
मल्टिमोडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट अॅट नागपूर, अर्थात मिहान.
हा महाराष्ट्रातील नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचा विमानतळ-प्रकल्प आहे. नागपुराच्या भारतातील मध्यवर्ती स्थानाचा उपयोग करून, रस्ते व रेल्वे वाहतुकीचे जाळे जोडून सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केंद्रामध्ये रूपांतर करणे, हे मिहान प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. भारतात चालू असलेल्या आर्थिक विकासप्रकल्पांमधल्या चालू प्रकल्पांमध्ये हा सर्वाधिक गुंतवणुकीचा प्रकल्प आहे. मिहान प्रकल्प आग्नेय आशियाकडील व पश्चिम आशियाकडील मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा बनणार आहे. विमानउत्पादक कंपन्यांमधील अग्रगण्य अश्या बोइंग कंपनीची १८.५ कोटी अमेरिकी डॉलर गुंतवणूक या प्रकल्पासाठी प्रस्तावित आहे. नागपूरचे भौगोलिक स्थान बघता मुंबईऐवजी विमानांना इंधन भरण्यासाठी नागपूरला विकसित करण्याची कल्पना होती. पुढे विमानांची देखभाल-दुरुस्ती करण्याबाबत विचार होऊ लागला. त्यानंतर मालवाहतूक केंद्र, अर्थात कार्गो हब, विकसवण्याचा आराखडा तयार करण्यात आला. मालवाहतूक केंद्राची उपयुक्ततता वाढावी, म्हणून आता विशेष आर्थिक क्षेत्र आणण्यात आले.
फेब्रुवारी, इ.स. २००६ मध्ये भारतीय केंद्रशासन आणि महाराष्ट्र शासन यांच्यादरम्यान नागपूर विमानतळ हस्तांतरित करण्याचा करार करण्यात आला होता. नागपूरच्या मिहान प्रकल्पाचे व्यवस्थापण सांभाळण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी एकत्र येऊन २२ फेब्रुवारी, इ.स. २००९ रोजी मिहान इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची संयुक्त कंपनी स्थापली आहे. ९ जून, इ.स. २००९ रोजी नागपुरात कंपनीची नोंदणी करण्यात आली होती. या कंपनीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ५१ %, तर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची ४९ % भागी राहणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून खरीदलेल्या ५० एकर जागेवरील एअर इंडिया-बोइंग एमआरओचे बांधकाम डिसेंबर, इ.स. २०१२ पर्यंत पुरे होणे अपेक्षित आहे. जुलै, इ.स. २०१३पासून बोइंगच्या हँगरांत देखभाल व दुरुस्तीसाठी विमाने येण्यास आरंभ होईल. एमआरओचे काम हे एअर इंडियाच्या सहकार्याने होत असल्यामुळे या ठिकाणी सर्वप्रथम एअर इंडियाच्या विमानांना प्राधान्य राहील. या एमआरओमध्ये १०,००० चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन हँगर व २,००० चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक हँगर बांधले जाणार आहेत.

Wikipedia-लेख: http://mr.wikipedia.org/wiki/मिहान
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 21°4'13"N 79°1'59"E
- ईऑन फ्री झोन 602 किमी.
- शेन्ज़ेन 3582 किमी.
- फुटियन मुक्त व्यापार क्षेत्र 3613 किमी.
- ड्युक अॅव्हिएशन कंपनी 0.5 किमी.
- एमआरओ अर्थात विमान देखभाल व दुरुस्ती केंद्र 0.7 किमी.
- तेल्हारा तलाव 2 किमी.
- मिहानमधील अग्निशमन केंद्र 2.3 किमी.
- वर्धा मार्गावरील मनपाच्या खापरी जकात नाक्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण करण्यात येत आहे 2.7 किमी.
- फर्स्ट सिटी हाऊसिंग प्रकल्प 2.8 किमी.
- विमानतळाचे परिचालन सध्या मिहान इंडिया लिमिटेड ही कंपनी करीत आहे. यामध्ये एमएडीसीची (राज्य सरकार) ५१ टक्के तर एएआयची (केंद्र सरकार) ४९ टक्के भागिदारी आहे. हीच भागिदारी खासगीकरणानंतर २६ टक्क्यांवर येणार 3.2 किमी.
- हिंगणा तालुका 22 किमी.
ड्युक अॅव्हिएशन कंपनी
एमआरओ अर्थात विमान देखभाल व दुरुस्ती केंद्र
तेल्हारा तलाव
मिहानमधील अग्निशमन केंद्र
वर्धा मार्गावरील मनपाच्या खापरी जकात नाक्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण करण्यात येत आहे
फर्स्ट सिटी हाऊसिंग प्रकल्प
विमानतळाचे परिचालन सध्या मिहान इंडिया लिमिटेड ही कंपनी करीत आहे. यामध्ये एमएडीसीची (राज्य सरकार) ५१ टक्के तर एएआयची (केंद्र सरकार) ४९ टक्के भागिदारी आहे. हीच भागिदारी खासगीकरणानंतर २६ टक्क्यांवर येणार
हिंगणा तालुका