हम्पी | नगर क्षेत्र, युनेस्को जागतिक वारसा स्थान

India / Karnataka / Kamalapuram /
 नगर क्षेत्र, युनेस्को जागतिक वारसा स्थान

हंपी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातले एक गाव आहे. हे गाव तुंगभद्रा नदीकाठी वसले आहे. हे गाव प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे नगर होते. हंपी येथील श्री विरुपाक्ष मंदिर हे प्रसिद्ध आहे. युनेस्कोद्वारे हंपी या गावाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   15°19'42"N   76°28'23"E
  •  254 किमी.
  •  316 किमी.
  •  328 किमी.
  •  433 किमी.
  •  447 किमी.
  •  466 किमी.
  •  568 किमी.
  •  603 किमी.
  •  771 किमी.
  •  1018 किमी.