व्हॅली ऑफ फ्लॉव्हर्स

India / Uttaranchal / Joshimath /
 डोंगर, युनेस्को जागतिक वारसा स्थान, राष्ट्रीय उद्यान

व्हॅली ऑफ फ्लॉव्हर्स हे भारतातील उत्तराखंड राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. नंदादेवी राष्ट्रीय उद्याना बरोबर हे नंदादेवी रिझर्व बनवते. या उद्यानाला येथील अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गामुळे जागतिक वारसा स्थान म्हणून मान मिळालेला आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   30°44'6"N   79°37'46"E
  •  191 किमी.
  •  221 किमी.
  •  257 किमी.
  •  314 किमी.
  •  363 किमी.
  •  371 किमी.
  •  372 किमी.
  •  392 किमी.
  •  454 किमी.
  •  511 किमी.