Manjara Dam

India / Maharashtra / Bhum /
 reservoir  Add category

Dam over river Manjara
बीड जिल्‍ह्यातील केज तालूक्‍यात धनेगांव येथे मांजरा नदीवर धरण बांधण्‍यात आले आहे. मांजरा धरणाचे बांधकाम सन 1982 मध्‍ये झाले असून त्‍यावरील दोन्‍ही कालव्‍याचे व वितरण व्‍यवस्‍थेची कामे 1986 मध्‍ये पूर्ण करण्‍यात आली आहेत. डाव्‍या कालव्‍याची लांबी 90 किमी व उजव्‍या कालव्‍याची लांबी 78 किमी आहे. एकूण लाभक्षेत्र 11888 हे. आहे. मांजरा प्रकल्‍प सिंचन व्‍यवस्‍थपनासाठी जूलै 1986 मध्‍ये लाभक्षेत्र विकास यंत्रणेकडे हस्‍तांतरीत करण्‍यात आला आहे.
www.cewrdaurangabad.org/Manjara.asp
Nearby cities:
Coordinates:   18°40'34"N   75°36'5"E
This article was last modified 5 years ago