स्टॅच्यू ऑफ फ्रीडम ऑफ प्रेस

India / Maharashtra / Sindi /
 Upload a photo

' फ्रीडम ऑफ प्रेस ' ची चर्चा सातत्याने होत असते . त्याचे प्रतिक म्हणून ' स्टॅच्यू ऑफ फ्रीडम ऑफ प्रेस ' ही प्रतिमा नागपुरात उभारली जात आहे . ' लोकमत ' समूहाच्या बुटीबोरी येथील प्रिटींग युनिटमध्ये ही प्रतिमा उभारण्यात आली आहे . यासंदर्भात लोकमत मीडिया लिमिटेड या कंपनीचे संचालक ( परिचालन ) अशोक जैन यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली . प्रिंटींग प्रेसच्या आवारात १० . ६ एकर परिसरात काळ्या संगमरवरावर ही प्रतिमा उभारण्यात आली . याच परिसरात ' स्टॅच्यू ऑफ अ हॉकर ' ही १२ फूट उंच प्रतिमादेखील साकारण्यात आल्
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°56'4"N   79°0'19"E
This article was last modified 11 वर्षांपूर्वी