आशापुरी देवस्थान

India / Maharashtra / Shirpur /
 देवी मंदिर  गट निवडा
 Upload a photo

आशापुरी देवस्थान, पाटण , शिंदखेडा, उत्तरी महाराष्ट्र.
आशापुरी माता स्वयं-भू असून राऊळ राजवटीत (कारकिर्दीत) मंदिराचे बांधकाम हे शिंदखेडा राऊळ राजघराण्याने केले आहे. तसेच सदर जमीन हि राऊळ यांचे मुळ मालकीची असून जमिनीची जमा हि त्यांचे मार्फतच भरली जाते. राऊळ घराण्याचे वंशज श्री.चैनसिंह भीमसिंह जी राऊळ हे मंदिराच्या कारभारात जातीने लक्ष देतात.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°16'55"N   74°45'42"E
  •  175 किमी.
  •  212 किमी.
  •  299 किमी.
  •  318 किमी.
  •  543 किमी.
  •  548 किमी.
  •  940 किमी.
  •  1009 किमी.
  •  1108 किमी.
  •  1118 किमी.
This article was last modified 6 वर्षांपूर्वी