साखरगडनिवासिनी देवी मंदिर
India /
Maharashtra /
Karanje Tarf /
World
/ India
/ Maharashtra
/ Karanje Tarf
जग / भारत / महाराष्ट्र / सातारा
देवी मंदिर
गट निवडा
पुरातन वास्तूंच्या जतनसंवर्धनांच्या कामांसाठी 'युनेस्को'ने नुकत्याच आयोजित केलेल्या जागतिक स्पर्धेमध्ये एशिया-पॅसिफिक गटातून 'अवॉर्ड ऑफ मेरिट फॉर कल्चरल हेरिटेज कन्झर्व्हेशन प्रोग्राम' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १६ देशांमधील ४६ प्रकल्पांमधून अंतिम फेरीत निवडलेल्या पाच प्रकल्पांमध्ये किन्हईच्या प्रकल्पाचा समावेश करण्यात आल्या .'कोरेगाव तालुक्यातील किन्हई गावाजवळच्या टेकडीवर असणारे हे देऊळ तीनशे वर्ष जुने आहे. ते मूळ स्वरुपात आणण्यासाठी मंदिर मालकांच्या पूर्वपरवानगीने हे काम करण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून त्यासाठीचे प्रयत्न सुरू होते. सुरुवातीच्या टप्प्यात ठरविलेल्या नऊ कामांपैकी तीन स्वरुपांची कामे आता पूर्ण झाली आहेत. त्यासाठी साठ लाख रुपयांवर खर्च झाला आहे.' या कार्याच्या माध्यमातून मंदिराच्या शिखरावरील छोट्या - मोठ्या १४५ मूर्त्यांचे नूतनीकरण आणि रंगरंगोटी, लाकूडकामाचे पूनरुज्जीवन, मंदिराच्या आवारातील दीपमाळ पूर्ववत करणे, छताची डागडुजी करून त्यावर चुन्याचा मुलामा पूर्ववत करणे, ऑइलपेंटचे अनावश्यक रंगकाम काढून साफसफाई आदी कामे करण्यात आली
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 17°47'21"N 74°10'57"E
- बालुम्बाई देवी मंदिर 37 किमी.
- श्री जगदंबा यमाई तुकाई देवी देवस्थान राशीन. 106 किमी.
- श्री आदिशक्ती महालक्ष्मी आंबाबाई देवस्थान श्री क्षेत्र शक्तीपीठ कोल्हापुर-करवीर 122 किमी.
- मोहटा देवीच्या मंदिर 185 किमी.
- व्याघ्रेश्वरी देवी मंदिर 188 किमी.
- श्री आदिशक्ती भवानी देवी देवस्थान श्री क्षेत्र तुळजापुर 201 किमी.
- आशापुरी देवस्थान 394 किमी.
- आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थान परिसर 414 किमी.
- पोहरादेवी मंदिर 445 किमी.
- सीता मंदिर 541 किमी.
- holewadi mariai mandir 4.9 किमी.
- कोरेगाव तालुका 6.7 किमी.
- Marathi school 6.8 किमी.
- pravin Jadhav 7.5 किमी.
- वर्धनि निवास, प्रदिप बोधे (बोधेवाडी) 8.3 किमी.
- खटाव तालुका 34 किमी.