Terna polytechnic (Navi Mumbai)

India / Maharashtra / Navi Mumbai
 Upload a photo

diploma college
x student of terna myself pravin.
Nearby cities:
Coordinates:   19°6'37"N   73°0'20"E

Comments

  • Place for us to play cricket match
  • मला आता मरायचय पूरत मला जळायच जगण आता पूरे झाल खरच मला मरायचय सरनावर जळताना सार काही पहायचय कोणाचे अश्रू खरे कुणाचे आहेत बूरे कोन सुखी कोण दुखी आता ओळखायचय मला मरायचय मला मरायचय...... मरण्याआधी मी वेदनेने ओरडेन थोडा विव्हळेन पाणी मागेन...... शेवटच कोणाच्या ओन्जळीत कीती अश्रू हृदयात सागर कीती अफाट मला सार पहायचय म्हणून मला मरायचय मला मरायचय..... मेल्यानंतर नरक तर नक्किच मिळेल मला स्वर्गातल सुख नको आहे मला नरकातल दुख भोगायचय भूत होऊन काहीना मला खूप छळायचय मला मरायचय मला मरायचय..... मन माझ भरल्यानन्तर मला स्वर्ग-नरकाच्या वेशीवर बसायचय मग कोण कीती खेचत मला बघायचय तीथेही दिसतील मला माझेच काही सोबती मी कसा होतो, कोण होतो सार मला विचारायचय मला मरायचय खरच मला मरायचय..... हूश........आता खरच थकलो जगताना भंगलो मरणानंतर रंगलो आता शेवटच.. अगदी शेवटच एकच स्वप्न पहायचय थोड मला आता गूढ झोपायचय आता मला...............
  • I am a student of terna i hate terna
This article was last modified 14 years ago