Mayo Hospital and Indira Gandhi Govt Medical College (Nagpur)

India / Maharashtra / Nagpur
 hospital, medical college
 Upload a photo

मेयो हॉस्पिटल
नागपुरातील मेयो हॉस्पिटलच्या
विकासाच्या एकात्मिक योजनेला येत्या
एक महिन्याच्या आत अंतिम स्वरूप
दिले जाईल, अशी घोषणा वैद्यकीय
शिक्षणमंत्री विजय कुमार गावीत यांनी
आज विधानसभेत दिली.
यासंदर्भात सर्वश्री आ. देवेंद्र
फडणवीस, विकास कुंभारे, कृष्णा
खोपडे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा
तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत
होते. मेयो आणि मेडिकलमधील
औषधी वितरणाबाबत आगामी
काळात एक संगणकीकृत व्यवस्था
उभारण्याची मागणी यावेळी करण्यात
आली.
शासकीय मेडिकल कॉलेजसाठी
१५० कोटी रुपयांची योजना मंजूर
करण्यात आली असून, त्यात २५
कोटी राज्य सरकारतर्फे, तर १२५ कोटी
केंद्रातर्फे दिले जाणार आहेत. २५
कोटींमधून दोन इमारतींचे बांधकाम
हाती घेण्यात आले आहे. येथील
डीनचे साहित्य खरेदीचे अधिकार २५
लाखांपर्यत वाढविण्यासाठी कार्यवाही
सुरू करण्यात आली असल्याचेही
मंत्र्यांनी स्पष्ट केले.
मेयोच्या एकात्मिक योजनेला
एक महिन्यात अंतिम स्वरूप
गावीत यांची घोषणा
Nearby cities:
Coordinates:   21°9'20"N   79°5'37"E

Comments

  • IGGMC and Mayo Hospital Nagpur is a medical College handling emergency as well regular medical ailments. Its a govt college run by the State govt and is affliated to the Maharashtra University of Health Sciences, Nashik.
This article was last modified 11 years ago