IMT nagpur

India / Maharashtra / Mohpa / SH 248 near Kalmeshwar,Nagpur
 university-preparatory school  Add category
 Upload a photo

INSTITUTE OF MANAGEMENT TECHNOLOGY, NAGPUR,
35 Km Milestone, Katol Road, Nagpur - 441502, India.
Phone : +91-712-2805000, Fax:- +91-712-2805591.

IMT nagpur....one of the best MBA colz in India
Nearby cities:
Coordinates:   21°15'48"N   78°47'26"E

Comments

  • http://epaper.loksatta.com/c/85349
  • ' बिझनेस स्टँडर्ड ' या देशातील अग्रगण्य मासिकाने देशभरातील बिझनेस स्कूलचे नुकतेच सर्वेक्षण केले असून त्यात नागपुरच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीने पहिल्या वीस उत्तम बी-स्कूलमध्ये स्थान प्राप्त केले आहे. आयएमआरबी इंटरनॅशनलच्या सहयोगाने बिझनेस स्टँडर्ड मासिकाने २०१२ सालातील देशभरातील ' बेस्ट बी-स्कूल ' शोधून काढण्यासाठी हे सर्वेक्षण केले. संपूर्ण भारतातील २ हजार ४०० बी-स्कूलला त्यासाठी प्रश्नावली पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैकी २०० स्कूल्सनी वेळेची मर्यादा पाळत संपूर्ण माहिती आयएमआरबीकडे पाठवली. २०० महाविद्यालयांना तांत्रिक कारणास्तव या सर्वेक्षणात सहभागी होता आले नाही. मागील वर्षीच्या तुलनेत , यावर्षी ६३ नव्या मॅनेजमेंट स्कूल्सनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला , असल्याचे दिसून आले. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद , शासकीय व विद्यापीठांतर्गत येणाऱ्या व्यवस्थापन महाविद्यालयांना या सर्वेक्षणासाठी पात्र ठरविण्यात आले. शिवाय , महाविद्यालयातून किमान दोन बॅचेस उत्तीर्ण झालेल्या असाव्या , कॅम्पसमध्ये प्लेसमेंटची व्यवस्था असावी , मागील वर्षीच्या तुलनेत महाविद्यालयात महत्वाचे बदल झालेले असावे , हे देखील मुद्दे सर्वेक्षणादरम्यान ग्राह्य धरण्यात आले. इमारत , मुलभूत सुविधा , प्रवेश , रोजगार , महाविद्यालयाचे व्यवस्थापन , संशोधन , उच्च शिक्षित प्राध्यापक , माजी विद्यार्थ्यांचे सद्यस्थिती , उद्योगसमूहाशी असलेले नाते अशा अनेक क्षेत्रात महाविद्यालयांचे परीक्षण करण्यात आले. त्यावरून लिग-१ , लिग-२ अशा एकूण १९ कॅटेगरीमध्ये महाविद्यालयांची विभागणी करण्यात आली. त्यात लिग -२ मध्ये आयएमटी नागपूर नवव्या क्रमांकावर राहिले आहे तर एकुण क्रमवारीतर आयएमटीने १९ वे मानांकन प्राप्त केले आहे. पहिल्या पाचमध्ये अहमदाबाद , बंगलोर , कोलकाता व इंदोर येथील आयआयएम आणि गुरगावच्या मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचाही सहभाग आहे. नऊ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेली आयएमटी दिवसेंदिवस प्रगती करत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण , तज्‍ज्ञ शिक्षक , संशोधनावर दिला जाणारा भर आदी अनेक बाबींमुळे आम्ही ' टॉप ट्वेंटी ' मध्ये स्थान मिळवले आहे. पण पुढील चार वर्षात आम्हाला ' टॉप टेन ' मध्ये यायचे आहे. - आयएमटीचे संचालक डॉ. सुभाष दत्ता या बातमीवर तुमचं मत मांडण्यासाठी इथे क्लिक करा
This article was last modified 12 years ago