Sonai

India / Maharashtra / Rahuri /
 Upload a photo

Nearby cities:
Coordinates:   19°23'28"N   74°48'43"E

Comments

  • mula pablic school
  • 414105
  • हैवानांनी घेतलेले बळी !!!एक जानेवारी रोजी नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यामधील सोनई गावात मेहतर समाजातील तीन तरुणांची राक्षसी रीतीने हत्या झाली.' साधना ' च्या ताज्या अंकात या गुन्ह्याची चौकशी करणाऱ्या समितीचे एक सदस्य सुबोध मोरे यांचा लेख प्रसिद्ध झाल्यामुळे सर्व चित्र डोळ्यापुढे उभे राहिले. महाराष्ट्रास अत्यंत लाजिरवाण्या झालेल्या कृत्याचा सारा तपशील समजला. तो अंगावर शहारे आणणारा आणि संतापजनक वाटला.
This article was last modified 13 years ago