RTO (Nagpur)

India / Maharashtra / Nagpur / do not use
 driving school  Add category
 Upload a photo

Nearby cities:
Coordinates:   21°8'50"N   79°3'52"E

Comments

  • हौसेला मोल नसते हेच खरे. त्यासाठी कुठलीही किंमत मोजायला तयार असणारे महाभाग आहेत. याचाच प्रत्यय नागपूरकरांनी पुन्हा एकदा घेतला. आपल्या नव्या दुचाकी, चारचाकी गाडीवरचा नंबर इतरांच्या नजरेत भरावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. याच इच्छेपोटी मागील वर्षभरात आकर्षक क्रमांकांसाठी पैसे भरून नंबरवेड्या नागपूरकरांनी वीस, तीस, चाळीस लाख नव्हे, तर एकूण तब्बल एक कोटी सहा लाख उधळल्याची माहिती आहे.
  • मोटार स्कूल चालू करण्यासाठीचे मूलभूत नियम - मोटार स्कूलचे कार्यालय किमान 150 चौरस फूट असावे. - वाहनतळाची सोय - प्रशिक्षणासाठी असणाऱ्या सर्व गाड्या आरटीओच्या नियमानुसार - प्रशिक्षण देणाऱ्याकडे किमान पाच वर्षे पूर्ण झालेला चारचाकीचा परवाना आवश्‍यक - प्रशिक्षक मोटार मेकॅनिकचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअर असावा. - एका महिन्यात 12 तासांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण बंधनकारक
This article was last modified 12 years ago