Wikimapia is a multilingual open-content collaborative map, where anyone can create place tags and share their knowledge.

मुंबई

India / Maharashtra / Mumbai /
 शहर, capital city of state/province/region (en), जिल्हा, mandal headquarter (en), district headquarter (en)

मुंबई ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे.
मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°58'29"N   72°50'12"E

प्रतिक्रिया

  • Shreyas ( अतिथी )
    mumbai maharashtra chich
  • daduhouse
    om house
  • pradeepmumbai99
    mumbai aai
  •  28 किमी.
  •  104 किमी.
  •  151 किमी.
  •  255 किमी.
  •  458 किमी.
  •  590 किमी.
  •  804 किमी.
  •  835 किमी.
  •  901 किमी.
  •  979 किमी.