शिवडीचा किल्ला (मुंबई)

India / Maharashtra / Mumbai / मुंबई
 तटबंदी, historic ruins (en)

दरवर्षी हिवाळ्यात सैबेरियातून हजारोंच्या संख्येने शिवडीच्या किनाऱ्यावर दाखल होणाऱ्या फ्लेमिंग पक्ष्यांचे दर्शन मुंबईकरांसह जगभरातील पर्यटकांना घेता यावे , यासाठी शिवडीचा किल्ला आणि त्याच्या आसपास फ्लेमिंगो पॉइंट परिसर पर्यटन ठिकाण म्हणून जाहीर करण्याचा राज्य सरकारचा मानस आहेजाहीर करण्यात येतील , असे त्यांनी स्पष्ट केले. शिवडी किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी सरकारने यापूर्वी निधी उपलब्ध करून दिला होता. किल्ल्याच्या मागच्या बाजूला भराव टाकून एक डेक तयार करण्याची सूचना पुढे आली आहे. त्यावर नियमानुसार कार्यवाही सुरू आहे. दरवर्षी मुंबईत तीन ते चार दिवस फ्लेमिंगो फेस्टिव्हल साजरा केला जातो.मुंबईच्या इतिहासाची साक्ष असलेला शिवडी किल्ला आणि शिवडीच्या खाडीत दरवर्षी भेट देणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे निवासस्थान हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याच्या कारवाईला वेग मिळाला.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°0'2"N   72°51'36"E
  •  24 किमी.
  •  103 किमी.
  •  148 किमी.
  •  253 किमी.
  •  458 किमी.
  •  589 किमी.
  •  805 किमी.
  •  837 किमी.
  •  903 किमी.
  •  980 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी