किल्ले पद्मदुर्ग
India /
Maharashtra /
Murud /
World
/ India
/ Maharashtra
/ Murud
जग / भारत / महाराष्ट्र /
बेट, ऐतिहासिक, ऐतिहासिक इमारत, sea fort (en)
इतिहास आणि वर्तमान
ऑगस्ट १६७६ मध्ये शिवछत्रपतींचे प्रधान मोरोपंतांनी पद्मदुर्गावर आरमारी चाकरी करणाऱ्या सोनकोळ्यांना बोलावून त्यांचा सत्कार केला. याचं कारण लाय पाटलांनी जंजिऱ्याच्या तटाला शिड्या लावल्या; पण मोरोपंतांचं सैन्य तिथं पोहोचलं नाही आणि ही मोहीम राहून गेली. या लाय पाटलांचा महाराजांनी पालखी नावाचं गलबत म्हणजेत नाव बांधून देत सन्मान केला होता. छत्रपती संभाजीराजांच्या काळातही पद्मदुर्ग मराठ्यांकडे होता. सिद्दीनं तो नंतर जिंकला. तो शेवटपर्यंत त्याच्याकडेच राहिला. आज मुरूडला प्रत्येकजण जातो ते जंजिरा पाहायला; पण त्याहून सरस असणारा पद्मदुर्ग तिथं आहे, हे कुणाच्या गावी नसतं. अविरतपणे लाटांशी झुंजणारा हा देखण जलदुर्ग आवर्जून पाहायला हवा.

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 18°19'18"N 72°55'56"E
- जिना हाऊस 72 किमी.
- भिडे वाडा 105 किमी.
- होळकर वाडा 130 किमी.
- श्याम हॉटेल 717 किमी.
- ताजमहाल 1116 किमी.
- गांधी आश्रम 1183 किमी.
- DILIP TAMBE 3.2 किमी.
- Tushar masal field 3.9 किमी.
- nitesh mitakar (house) 6 किमी.
- raja appacha talaa 6.1 किमी.
- Virkud Family Home (Vijay B Virkud & Prakash B Virkud) 6.7 किमी.
- Vrishali Mulekar House 7.3 किमी.
- Aandi Ramji Smruti (Sri Gajanan Ramji Tambadkar House) 7.3 किमी.
- milind y naik plot...9833722351..... 7.5 किमी.
- मुरुड तालुका 10 किमी.
- फणसाड अभयारण्य 12 किमी.