होळकर वाडा (श्री क्षेत्र जेजुरी)

India / Maharashtra / Jejuri / श्री क्षेत्र जेजुरी
 ऐतिहासिक इमारत  गट निवडा

मल्हाररावांप्रमाणेच तुकोजीराजेंनी प्रथम जेजुरीच्या कुलस्वामी खंडेरायाचे स्मरण केले. त्यांनी पुणे सरकारकडे जेजुरी येथे वाड्याची मागणी केली त्याप्रमाणे १७६८ मध्ये त्यांना ब्राम्हण आळीमध्ये पन्नास हात लांब व पन्नास हात रुंद एक वाडा देण्यात येत असल्याचे पत्र देण्यात आले.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°16'28"N   74°9'30"E
  •  57 किमी.
  •  160 किमी.
  •  205 किमी.
  •  365 किमी.
  •  438 किमी.
  •  615 किमी.
  •  660 किमी.
  •  705 किमी.
  •  787 किमी.
  •  838 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी