श्रीकृष्ण मिसळ, तुळशीबाग, पुणे (पुणे)

India / Maharashtra / Pune / पुणे
 Upload a photo

जोशी ह्यांची सुप्रसिध्द श्रीकृष्ण मिसळ, तुळशीबाग, पुणे येथेच आणि ह्याच ठिकाणी मिळते. तुळशीबागेत कधी गेलात तर जोशी काकांची श्रीकृष्ण मिसळ खाल्ल्याशिवाय तुळशीबागेतून आपले पाऊल बाहेर काढू नका. खरा मिसळप्रेमी तेथे मिसळ खाणारच खाणार किंवा एरवी सुध्दा मुद्दाम मिसळ खाण्याकरिता तेथे जावे.
Place for Puneri Misal
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°30'48"N   73°51'17"E
  •  16 किमी.
  •  119 किमी.
  •  173 किमी.
  •  329 किमी.
  •  474 किमी.
  •  573 किमी.
  •  700 किमी.
  •  742 किमी.
  •  820 किमी.
  •  877 किमी.
This article was last modified 9 वर्षांपूर्वी