हरिश्चंद्रगड

India / Maharashtra / Junnar /
 डोंगर  गट निवडा

हरिश्चंद्रगडाचा केदारेश्वर
माणसानं आयुष्यात एकदातरी हे ठिकाण पाहावं आणि तिथल्या थंड पाण्यातली प्रदक्षिणा करावी इतकं हे ठिकाण सुंदर आहे. अखंड कातळात कोरलेलं हे ठिकाण म्हणजे हरिश्चंद्रगडाची शान आहे. भग्न असूनही हे ठिकाण आपला अवचित ताबा घेतं. हाडं गोठवणारं पाणी, त्यातले ते खांब आणि मधोमध असणारी शिवपिंडी. हल्ली अाबालवृद्धांनी हरिश्चंद्रगडावर जाणं एरवीपेक्षा सुकर झालं आहे. तेव्हा केदारेश्वराचं हे दुर्गमस्थान पाहाण्यासाठी एकदातरी या गडाची वारी कराच.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°23'46"N   73°46'56"E
  •  75 किमी.
  •  88 किमी.
  •  89 किमी.
  •  236 किमी.
  •  510 किमी.
  •  511 किमी.
  •  788 किमी.
  •  835 किमी.
  •  917 किमी.
  •  966 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी