कावळा नाका येथील "हॉटेल रजत" (कोल्हापूर)

India / Maharashtra / Kolhapur / कोल्हापूर / Tara Rani Chowk
 उपहारग्रुह, उपाहारग्रुह, बस स्थानक

कावळा नाका येथील "हॉटेल रजत" (हॉटेलचे मालक अनिल तनवाणी) यामध्ये बाथरूमच्या खिडकीतून रूममध्ये प्रवेश करून चोरट्याने प्रवाशी दाम्पत्याचे पाच तोळ्यांचे गंठण , दहा हजार रुपये रोख व एक मोबाइल असा एक लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला . रात्री ते हॉटेलमध्ये झोपलेले असताना बाथरूमची खिडकी उचकटून चोरट्याने रूममध्ये प्रवेश करून पर्समधील गंठण , पाकिटातील रोख रक्कम व मोबाइल घेऊन चोरटा पसार झाला .
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   16°42'24"N   74°14'49"E
  •  217 किमी.
  •  307 किमी.
  •  378 किमी.
  •  436 किमी.
  •  514 किमी.
  •  532 किमी.
  •  542 किमी.
  •  615 किमी.
  •  687 किमी.
  •  743 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी