Chandrapur Club Ground (Chandrapur)

India / Maharashtra / Chandrapur / MH SH 264 (Jamb - Lakkadkot)
 playground  Add category
 Upload a photo

Nearby cities:
Coordinates:   19°58'0"N   79°17'29"E

Comments

  • संमेलनाचा सुरेल प्रारंभ 4 Feb 2012, 0402 hrs IST प्रिंट मेल शेअर सेव प्रतिक्रिया फॉन्ट: पंकज मोहरीर चंदपूर ८५ व्या साहित्य संमेलनाच्या शुक्रवारी पार पडलेल्या उद्घाटनसोहळ्यात ५०० विद्याथिर्नींनी आठ मिनिटांचे स्वागतगीत सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. ५३५ वर्षांचा ज्ञान इतिहास असलेले चंदपूर महाराष्ट्राच्या मध्ययुगीन वैभवाच्या खुणा बाळगून आहे. राणी हिराई च्या राजवंशाच्या प्रदीघ राजवटीची ही राजधानी आहे. चंदपूरचे महाकाली मंदिर, राजा बिरशहाची समाधी या वास्तू तिच्या विधायक दृष्टीची साक्ष देतात. हिंदू, जैन, बौद्ध आणि मुस्लिम संस्कृतीचे अवशेष येथे दिसतात. यानिमित्त यंदा चंदपूरात पंचशताब्दी महोत्सव साजरा होत आहे. या अनुषंगाने चंदपूरात सुरू झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागतगीत श्रीपाद जोशी यांनी लिहिले आहे तर श्याम गुंडावार यांनी ते तालबद्ध केले आहे. उद्घाटन सोहळ्यात एफईएस महाविद्यालयाच्या ५०० विद्याथिर्नींनी ताल व स्वरांचा सुरेख संगम साधत हे स्वागतगीत सादर करून साहित्य संमेलनाची सुरेल सुरूवात केली.
This article was last modified 11 years ago