श्री रेणुका देवी संस्थान श्री क्षेत्र किल्ले माहूरगड

India / Maharashtra / Umarkhed /
 डोंगर, तटबंदी
 Upload a photo

श्री देवी व देवी मंदिरा विषयी माहितीसाठी भेट द्या
रेणुका माहूर
khandoba-jejuri.blogspot.in/p/adi-s.html#renukamahuar
संत एकनाथांचे ' कैकाय ' नावाचे एक भारूड आहे. ' निर्गुण निराकार दादा , माहूर माझे गांव। शकुन सांगावया मी आले यमाई माझे नाव।। कैकाय कैकाय बाबा दुरील माझा देश। शकुन सांगावया मी आले कलियुगास।। ' अशी हरळी देत ही कैकाय लौकिक जगात अवतीर्ण होते. तिने ब्रह्मा , विष्णू , महेश या देवाधिदेवांचे भविष्यकथन केले आहे. धरती , आकाश यांची उत्पत्ती करणारी , चंद्र-सूर्याला आकार देणारी ती शक्ती आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°50'14"N   77°55'45"E
  •  250 किमी.
  •  443 किमी.
  •  462 किमी.
  •  525 किमी.
  •  566 किमी.
  •  739 किमी.
  •  843 किमी.
  •  898 किमी.
  •  901 किमी.
  •  971 किमी.
This article was last modified 9 वर्षांपूर्वी