जाईबाई चौधरी ज्ञानपीठ, कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्याल (नागपूर)

India / Maharashtra / Nagpur / नागपूर
 Upload a photo

जाईबाई चौधरी ज्ञानपीठ, कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यातील बारावीचा निकाल शंभर टक्के लागला. त्यातील पाच विद्यार्थिनी गुणवत्तायादीत आल्या असून त्यांनी शाळेची परंपरा कायम ठेवली.

वाणिज्य शाखेतून नीलिमा शांताराम चौधरी (91.84), संस्कृती सिद्धार्थ घरडे (91.69), निकिता पुरुषोत्तम गोंडाणे (91.53), सोनाली नितीन दाभाडे (91.07), प्रिया रामकृष्ण गाडबैल (89.84) या गुणवत्ता यादीत आल्यात. वाणिज्य व कला शाखेत 150 पैकी 53 विद्यार्थिनीना ऐंशीच्या टक्केच्या वर गुण आहेत. तर तेजस्विनी कांबळे, प्रगती मडकवळे, प्रीती मिसाळ, निकिता चौधरी, निकिता गोंडाणे, सोनाली दाभाडे या सात मुलींनी पाली विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळविले. शाळेच्या संचालिका प्रभा चौधरी आणि प्राचार्या सुषमा दुरूगकर यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले. नव्वद टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनींना अनुसयाबाई चौधरी मेरिट पारितोषिक जाहीर करण्यात आले.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°10'0"N   79°4'55"E
  •  18 किमी.
  •  128 किमी.
  •  256 किमी.
  •  263 किमी.
  •  295 किमी.
  •  375 किमी.
  •  528 किमी.
  •  548 किमी.
  •  698 किमी.
  •  889 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी