राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (नागपूर)

India / Maharashtra / Nagpur / नागपूर / Chhindwara Road
 शाळा, academic institution (en)
 Upload a photo

एनएडीटीचा
दीक्षान्त समारोह
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये प्रशिक्षण घेणारया भारतीय राजस्व
सेवेतील ६४ व्या तुकडीचा दीक्षान्त समारोह १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. प्रशिक्षणार्थी अधिकारयांमध्ये ७४
टक्के पुरुष तर २६ टक्के महिलांचा सहभाग आहे. यात १६ महिन्यांच्या
अभ्यासक्रमात विधि, अर्थशास्त्र, लेखाकर्म व प्रबंधन आदी विषयांचे प्रशिक्षण.यावेळी इन्फोसिसचे
नारायण मूर्ती प्रामुख्याने उपस्थित राहतील अशी
माहिती एका पत्रपरिषदेत एन. जयशंकर यांनी दिली.
या कार्यक्रमात सीबीडीटीचे अध्यक्ष लक्ष्मणदास
अध्यक्षस्थानी राहतील.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°10'44"N   79°4'54"E
This article was last modified 11 वर्षांपूर्वी