जोधपूर
India /
Rajasthan /
Jodhpur /
World
/ India
/ Rajasthan
/ Jodhpur
जग / भारत / राजस्थान / जोधपूर
शहर, नगर परिषद, mandal headquarter (en), district headquarter (en)
जोधपूर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे. हे शहर जोधपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे तसेच पर्यटन शहर म्हणून प्रसिद्ध आहे व गोल्डन सिटी म्हणून ख्याती आहे. तसेच या शहराला अतिशय जुना इतिहास असून अनेक पाउल खुणा या शहरात आढळतात. सध्याच्या काळात भारतीय वायूसेनेचा एक मुख्य विमानतळ म्हणून महत्वाचे ठिकाण आहे.
Wikipedia-लेख: http://mr.wikipedia.org/wiki/जोधपूर
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 26°16'26"N 73°3'57"E