विधान भवन परिसरातील मीठा निम दग्र्या (नागपूर)

India / Maharashtra / Nagpur / नागपूर
 निवास  गट निवडा
 Upload a photo

विधान भवन परिसरातील मीठा
निम दग्र्यात अब्दुल कादीर खान कादरी
यांच्या ८ व्या
वार्षिक त्रिदिवसीय
उर्सला प्रारंभ झाला
असून २०
एप्रिलपर्यंत यात
कार्यक्रम होणार
आहे. मीठा निम शरीफ यांच्या
मजारवर चादर चढवून हा उर्स सुरू
होणार आहे. यात सकाळी कुराण
पठन, नमाज व इतर धार्मिक कार्यक्रम
होतील. तसेच रात्री कव्वालीचा
कार्यक्रम होईल. २० रोजी सकाळी
९.३० वा. महाप्रसाद वितरण होणार
असून यात हिदू-मुस्लिम बांधवांनी
सहभागी होण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.

वार्षिक उर्स
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°9'5"N   79°4'42"E
  •  19 किमी.
  •  126 किमी.
  •  256 किमी.
  •  262 किमी.
  •  294 किमी.
  •  375 किमी.
  •  526 किमी.
  •  546 किमी.
  •  698 किमी.
  •  887 किमी.
This article was last modified 12 वर्षांपूर्वी