कोटेश्वर

India / Maharashtra / Murud /
 मंदीर  गट निवडा
 Upload a photo

पद्मदुर्गात पाऊल ठेवण्यापूर्वी जणू दर्या प्रत्येकाला न्हावू घालत होता. वीसएक मिनिटांनी पद्मदुर्गाच्या कमळाकृती बुरूजाजवळ नाव पोहोचली आणि प्रत्येकाला नावेतून काळजीपूर्वक उतरवून नावाडीकाकांनी नाव पुन्हा दर्याकडे वळवली. आता पुढचे काही तास फक्त पद्मदुर्ग आणि आमचे असणार होती. लाटांनी दगड झिजलेले; पण पद्मदुर्गाच्या तटबंदीतल्या चुना आजही कायम. पडकोटात फेरी मारून, तिथल्या कोटेश्वराला वंदन करून सर्वांनी गडाच्या महाद्वारात पाऊल ठेवलं. कितीएक दिवसांची इच्छा पूर्ण झाली होती.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°19'17"N   72°55'55"E
  •  90 किमी.
  •  96 किमी.
  •  210 किमी.
  •  328 किमी.
  •  516 किमी.
  •  567 किमी.
  •  741 किमी.
  •  767 किमी.
  •  830 किमी.
  •  915 किमी.
This article was last modified 9 वर्षांपूर्वी