बोरी नदीचा बंधारा. त्यालाच पाणी महाल असे म्हणतात.

India / Maharashtra / Naldurg /
 Upload a photo

किल्ल्याच्या दक्षिण बाजूने वाहणाऱ्या बोरी नदीचा एक फाटा किल्ल्याच्या आत वळवून त्यावर बंधारा बांधला आहे. त्यालाच पाणी महाल असे म्हणतात. या बंधाऱ्यात साठलेले अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी दोन सांडवे सोडण्यात आले आहेत. त्यालाच नर-मादी असे संबोधले जाते. या दोन सांडव्यांतून दीडशे-दोनशे फूट उंचीवरून कोसळणारे धबधबे , त्यातून उडणारे तुषार आणि त्यातून तयार झालेले सप्तरंगी इंद्रधनुष्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. तुळजापूरसह नळदुर्ग शहर व अणदूर गावाला पाणी पुरवठा करण्यात येणारे नळदुर्ग येथील बोरी धरण भरल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   17°49'11"N   76°17'22"E
  •  208 किमी.
  •  283 किमी.
  •  370 किमी.
  •  381 किमी.
  •  525 किमी.
  •  536 किमी.
  •  606 किमी.
  •  702 किमी.
  •  720 किमी.
  •  828 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी