पानशेत धरण / तानाजीसागर

India / Maharashtra / Kharakvasla /
 तळे, धरण

पानशेत धरण हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबी नदीवरील धरण आहे. हे धरण पुण्यापासून आग्नेयेस अंदाजे ५० कि.मी. अंतरावर आहे. हे धरण मातीचे आहे. ता धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला तानाजीसागर असे नाव देण्यात आले आहे. १२ जुलै, इ.स. १९६१ या दिवशी भाप्रवेनुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात पूर आला. हा आपत्प्रसंग पानशेत पूर म्हणून ओळखला जातो.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°21'8"N   73°33'24"E
  •  33 किमी.
  •  111 किमी.
  •  191 किमी.
  •  336 किमी.
  •  502 किमी.
  •  561 किमी.
  •  703 किमी.
  •  739 किमी.
  •  811 किमी.
  •  879 किमी.
This article was last modified 8 वर्षांपूर्वी