Laheri

India / Maharashtra / Allapalli /
 police station, village
 Upload a photo

Old map shows it s Lahir Last Police Station लाहेरी हे शेवटचे पोलिस ठाणे असलेल्या गावानंतरचा बिनागुंडाकडे जायचा प्रवास अत्यंत खडतर अवस्थेतून होतो. लाहेरीच्या पुढे खंडेमरकाचा मोठा नाला आहे. पावसाळ्यात हा नाला कायम भरलेला असतो. बिनागुंडाच्या पुढे तुरेमरका, बिरंगी, कोरपरसी, फोदेवाडा, कुवाकोडी ही गावे आहेत. या भागात बडा माडिया या आदिवासी जमातीचे लोक राहतात. बऱ्याच वर्षांपूर्वी बल्लारपूर पेपर मिलने या गावात जाण्यासाठी रस्ता तयार केला होता. मात्र त्याचे अवशेषही आता सापडत नाहीत.
Nearby cities:
Coordinates:   19°26'36"N   80°43'42"E
This article was last modified 8 years ago