बिरवाडी देऊळवाडी.....!!!

India / Maharashtra / Mahabaleshwar /
 Upload a photo

नमस्कार मित्रहो
शिवरायाच्या पद्स्पर्शानी पावन जालेल्या आणि कोयना नदीच्या काटावर ,
कड्या कापारीत वसलेल्या महाबालेश्वराच्या पायथ्याशी वसलेल्या आमचे एक छोटेसे गाव थंड वातावरणात गावात पर्यटकांची गर्दी होते आणी देवाच्या दर्राशानासाठी खूप भाविक येतात ही आमच्या गावाची ख्याती अशी आहे ........!!!
Nearby cities:
Coordinates:   17°53'49"N   73°38'1"E
This article was last modified 13 years ago