डीकेटीई संस्था

India / Maharashtra / Ichalkaranji /
 माध्यमिक शिक्षण  गट निवडा
 Upload a photo

येथील डीकेटीई संस्था आणि जर्मन येथील हॉप युनिर्व्हसीटी म्युनिकबर्ग या संस्थेमध्ये सामंजस्य कराराची प्रक्रिया सुरू झाली असून या अंतर्गत डीकेटीईतील तीन विद्यार्थी दर वर्षी उच्च शिक्षणासाठी जर्मनीत जाणार आहेत. तसेच विविध संशोधनात दोन्ही संस्था माह‌ितीचे आदानप्रदान करणार आहेत. हॉप युनिर्व्हसीटीचे शिक्षण प्रकल्प विभागाचे प्रमुख डॉ. वोल्पगॅग श्रॉट यांनी नुकतेच डिकेटीईस भेट देऊन याबाबत चर्चा केली.हॉप युनिर्व्हसीटी ही जर्मनीतील नामां‍कित संस्था आहे. डिकेटीई संस्थेमध्ये सुरू असलेल्या विविध संशोधनाची माहीती हॉप युनिर्व्हसीटीला मिळाल्यामुळे डॉ. श्रॉट हे डीकेटीई संस्थेस भेट देण्यास आले होते. यावेळी त्यांनी संस्थेचे प्राचार्य डॉ. पी.व्ही.कडोले यांच्याशी चर्चा केली. परदेशातील अग्रगण्य उद्योजक वस्त्रोद्योगातील अभियंत्यांना प्राधान्य देत आहेत. अग्रगण्य उद्योजकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली आधुनिक तंत्रज्ञान नवीन अभियंत्यांना देण्याची तयारी दाखविली आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   16°44'46"N   74°27'8"E
  •  219 किमी.
  •  313 किमी.
  •  378 किमी.
  •  413 किमी.
  •  503 किमी.
  •  535 किमी.
  •  536 किमी.
  •  614 किमी.
  •  678 किमी.
  •  755 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी