महादेव मंदिर( पात्रातील दोन्ही दीपमाळांच्या बाजूला असलेल्या अशीच वैशिष्ट्ये)
India /
Maharashtra /
Kolhapur /
World
/ India
/ Maharashtra
/ Kolhapur
जग / भारत / महाराष्ट्र / कोल्हापूर
हिंदू मंदिर
गट निवडा
पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने नदी पात्रातील मंदीरांची वैशिष्ट्ये उघड होऊ लागली आहेत . या मंदिरांवरील कोरीव काम आणि बांधकामातील कौशल्याचा वापर कशा पद्धतीने केला आहे हे यातून स्पष्ट होत आहे . सध्या पाण्याची पातळी कमी झाल्याने मंदिरांमध्ये चिखल झाला आहे . तो धुवून काढण्यासाठी मंदीराच्या चौथऱ्यांवर उमाळे फुटले आहेत . त्यातून येणाऱ्या पाण्यामुळे मंदिराची स्वच्छता होत आहे . निसर्ग आणि बांधकाम कौशल्याच्या हा अजोड नमुना आहे .
पंचगंगा घाट हा अनेक वैशिष्ट्यांनी साकारला आहे . नदीपात्रात विविध देवतांची मंदिरे आहेत . वर्षभर ही मंदीरे पाण्याखाली असतात . त्यामुळे त्यातील सौंदर्य पाहता येत नाही . आता मात्र नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने मंदीरातील कलाकुसर पाहण्याची संधी मिळत आहे . पात्रातील दोन्ही दीपमाळांच्या बाजूला असलेल्या महादेव मंदिरातील अशीच वैशिष्ट्ये समोर येत आहेत . हे मंदीर चौथऱ्यावर बांधण्यात आले आहे . पाण्यामुळे हा चौथरा दिसत नव्हता . आता मात्र पूर्ण चौथरा मोकळा झाल्यामुळे माती काढण्यात आली आहे . चौथऱ्यावर पाण्याचे सहा उमाळे फुटले आहेत . त्यामुळे तेथील चिखल धुतला जात आहे .नदीपात्रातील मंदिरांचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे . त्या काळातील बांधकामे किती कौशल्याने केली जात होती याची साक्षच यातून मिळते . चौथरा हा नदीपात्राच्या बाजूला उतरता आहे . त्यामुळे पाण्याचा प्रवाह पात्राच्या दिशेने जाऊन चौथऱ्यावरील पूर्ण माती धुऊन नदीपात्रात जात आहे . नदी पात्रातील पाण्याची पातळी आणखी कमी झाली तर अजूनही काही वैशिष्ट्ये उघड होण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे .

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 16°42'15"N 74°12'58"E
- श्री आदिशक्ती महालक्ष्मी आंबाबाई देवस्थान श्री क्षेत्र शक्तीपीठ कोल्हापुर-करवीर 1.2 किमी.
- Maha Ganpati Mandir 2.5 किमी.
- श्री धुळोबा देवस्थान 18 किमी.
- आळोबानाथ मंदिर (सातवे ,ता. पन्हाळा) 22 किमी.
- this is malliak arujan tempal 30 किमी.
- जीतसिद्धा टेंपल 40 किमी.
- मारुती मंदिर 40 किमी.
- खंडोबा मंदिर धनगांंव 44 किमी.
- Mahadev Mandir Kalawade (sagar R thorat) 52 किमी.
- sulagiri mahadev mandir( sagar R thorat) 53 किमी.
- Panchaganga Talim Mandal (P.T.M) 0.3 किमी.
- BHASME S.A. 2454/3 D WARD SHUKRAWAR PETH KOLHAPUR 0.4 किमी.
- Kapil Dandge's Home 0.5 किमी.
- chambhar galli 0.7 किमी.
- उत्तरेश्वर पेठ 0.7 किमी.
- शुक्रवार पेठ 0.8 किमी.
- वडणगे रस्ता 1 किमी.
- श्री क्षेत्र महालक्ष्मी-करवीर 1.3 किमी.
- करवीर तालुका 4.9 किमी.
- पन्हाळा तालुका 23 किमी.