सतीची आई ( सती देवी मंदिर )...!!! ....sati aai shankar devestan ( SATI CHI WADI )..
India /
Maharashtra /
Chiplun /
Near Gondhale Village
World
/ India
/ Maharashtra
/ Chiplun
जग / भारत / महाराष्ट्र / रत्नागिरी
मंदीर
गट निवडा

..... II सतीची आई ( सती देवी मंदिर )...!!! II ........
TEMPLE OF GODDESS " SATI"...
::::::::::: " ओम सती साध्वी , भवप्रीता भवानी भवमोचणी ..!! :::::::::
::::::::::: आर्या दुर्गा जया चाद्या , त्रिनेत्रा शूल धारिणी ..!! " ::::::::::::
सतीची आई ( सती देवी मंदिर )
हे येथील स्वयंभू देवस्थान आहे .. मजरेकौंढर ( सतीची वाडी ) या गावाच्या माळावर स्वयंभू स्थित असलेल्या या जागृत देवस्थानाभोवती गर्द झाडी होती . काटेरी झुडुपे , करवंदी , बगवलीच्या झाडीत या देवस्थानाचा शोध नेमका केव्हा झाला हे सांगता येणे कठीण आहे परंतु एवढे नक्की कि , या गावाचा शोध जेव्हा लागला तेव्हापासूनच हे स्थान असावे .. !!
गोंधळे आणि " कौंढर" गावाच्या मधील माळावर वसलेल्या या वाडीला " सती आई " च्या वास्तव्यामुळे " सतीची वाडी " हे नाव पडले हे तर स्पष्टच आहे ..! आणि सतीची आई हीच या गावाची ग्रामदेवता आहे .. शिमगा संपून चैत्र महिन्यात गावोगावी जत्रा सुरु झाल्या कि , आजू बाजूच्या ग्राम देवतांना भेटण्यासाठी सती आई ची पालखीही निघते . ( दोणवली , गोंधळे , पोसरे , कात्रोळी इत्यादी गावांच्या जत्रेला " सती आई " ची पालखी जाते .!!)
महाराष्ट्राच्या ( विशेष करून कोकणात ) खेडोपाड्यांच्या जंगलात अशी असंख्य देवस्थाने आहेत . आणि जंगलातील देवस्थानास " रानटी फुले " किंवा तीही नसल्यास तेथेच आसपास आढळणारा " रानटी पाला " वाहण्याची प्रथा फार जुनी आहे . ही प्रथा येथे अजूनही जपलेली दिसते .
" सतीची वाडी " हे स्थान २-४ गावांना एकत्रित जोडणारे असल्याने येथून जाणारा कोणताही " वाटसरू " माळावरील सतीची आईला वंदन करून तिथे " रानटी पाला" ( बगवलीची पाने ) वाहूनच पुढे जातात . पूर्वी या ठिकाणी खूपच घनदाट झाडी होती . आता येथील रहिवाशांनी हा परिसर खूप सुंदर बनवून ठेवला आहे .देवीच्या भोवतीचे जंगल साफ करून काटेरी झुडुपे तोडून देवीसाठी एक छोटेसे पण सुंदर मंदिर बांधले आहे . तसेच शेजारी असलेले शंकराचे स्थानही साफ करून तेथे सुंदर शिवलिंग स्थापन केले आहे .
सतीची आई नवसाला पावणारी आहे . इथे बोललेला कोणताही नवस पूर्ण होतोच अशी येथील लोकांची श्रद्धा आहे आणि ही केवळ भोळी श्रद्धा नाही ..कारण आजही देवीच्या मंदिराच्या सभोवताली असलेले पाळणे , मुला बाळांचे लाकडी पुतळे हे देवीच्या चमत्काराचे द्योतक आहेत ..!!!!! ज्या दाम्पत्याला मुले होत नाहीत अशा लोकांनी देवीला नवस बोलून येथे पाळणा झुलावण्याचा नवस बोललेला असतो . देवी त्यांचा नवस पूर्ण करतेच म्हणून आजही येथे असे छोटे छोटे पाळणे आपल्याला पाहायला मिळतात . त्याच प्रमाणे जर कोणाच्या शरीरात काही व्याधी असतील अशा लोकांनी देवीला नवस बोलून तो पूर्ण झाल्यावर या ठिकाणी लाकडी अवयव वाहिलेले आहेत ..!!!
" ओम सती साध्वी , भवप्रीता भवानी भवमोचणी ..!!
आर्या दुर्गा जया चाद्या , त्रिनेत्रा शूल धारिणी ..!!
जय श्री सतीची आई ...!! जय भवानी..!!!
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::
टीप : नमस्कार .. सदर मंदिर खूप सुंदर असून याची स्तुती करण्याचा मोह आवरला नाही .. म्हणून हा लेख प्रपंच .. ! येथील रहिवाशांनी या माहिती मध्ये अधिकाधिक भर टाकावी .. तसेच काही त्रुटी असल्यास कृपया क्षमा करावी .
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
सौजन्य :
श्री . संतोष सिताराम पवार ( उर्फ सनी पवार )
मु. पो. दोणवली ( पवारवाडी )
ता. चिपळूण , जि . रत्नागिरी .
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

( there who wish wish coming true ).
.

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 17°31'6"N 73°23'10"E
- Vaghjai Mandir, Gangrai 4.2 किमी.
- Datta Mandir-Jawarat Wadi 5.4 किमी.
- बिवली गावचा लक्ष्मीकेशव. 5.6 किमी.
- small hanuman temple on small hill [updated BY VINAYAK (vinayakdgr8gmail.com)] 6.3 किमी.
- RADHA KRISHNA MANDIR 6.7 किमी.
- Ganesh Mandir 10 किमी.
- ग्रामदैवत मंदिर(चंडिका देवी प्रसन्न) 11 किमी.
- paleshwar mandir (Pali) 11 किमी.
- Shri RAM MANDIR Aare 21 किमी.
- Sawat Bawa Mandir 21 किमी.
- gajanan navrat home 0.2 किमी.
- PANKAJ KULE HOUSE 0.3 किमी.
- AMIT BARE HOUSE 0.3 किमी.
- Kiran Veer's House 2.3 किमी.
- AJIT KADAM HOUSE 2.4 किमी.
- दर्वे परिवार (कौंढरताम्हाने) 2.5 किमी.
- Santosh Sankpal 5.3 किमी.
- Shridhar Katkar 5.5 किमी.
- गुहागर तालुका 16 किमी.
- चिपळूण तालुका 18 किमी.