पोसरे गावाची सहाण ....! Posare Sahaan

India / Maharashtra / Chiplun / पोसरे सहाण
 मंदीर  गट निवडा

:::::::::: ii श्री खेम वाघजाई - नवलाई प्रसन्न ii :::::::::

पोसरे गावाची सहाण ....!

या ठिकाणी दरवर्षी शिमगा संपल्यानंतर .. श्री नवलाई देवीची जत्रा भरते ..
त्याच प्रमाणे दोणवली गावाची . श्री नवलाई ही पोसरे गावाच्या देवीची बहिण आहे असे येथील स्थानिक सांगतात तदनुरूप जत्रेच्या वेळी .. सहाणेवरील श्री नवलाई देवीच्या गादीवर बसण्याचा मान " दोणवलीच्या नवलाई " देवीचा असतो .




सौजन्य : सनी पवार
मु. पो. दोणवली ( पवारवाडी )
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   17°32'3"N   73°24'29"E
  •  123 किमी.
  •  189 किमी.
  •  283 किमी.
  •  422 किमी.
  •  512 किमी.
  •  615 किमी.
  •  642 किमी.
  •  666 किमी.
  •  730 किमी.
  •  815 किमी.
This article was last modified 13 वर्षांपूर्वी