Mahadev Mandir, HELAS

India / Maharashtra / Selu /
 मंदीर, शिव मंदिर
 Upload a photo

हेमाडपंती स्थापत्यकलेचा व मोडी लिपीचा उद्गाता किंवा संस्थापक हेमाद्रीपंत यांचे हे मूळ गाव. गावाच्या शिवारात भटकंती केल्यास आपणास शेकडो भग्नावस्थेतील मूर्ती सापडतील. तसेच मोडी लिपीत मजकूर लिहिलेले बरेचसे स्तंभ पूर्वी नदीवरील पांडवघाटावर सापडायचे, मात्र असे मोजकेच स्तंभ आजमितीस त्या ठिकाणी नजरेस पडतात. वारंवार येणाऱ्या पुराच्या पाण्यात ते वाहून गेले असण्याची शक्यता आहे. यासोबतच हेमाडाच्या मूर्तीसह येथील कालिकादेवी मंदिर, महादेव मंदिर, बारा हनुमानाचे मंदिर, बारवा, ऐतिहासिक विटा, पुरावे नजरेस पडतात.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°37'58"N   76°25'3"E
This article was last modified 11 वर्षांपूर्वी